Lorazepam वापरते
Lorazepam ला अल्पकालीन चिंता आणि एपिलेप्सीच्या उपचारात वापरले जाते.
Lorazepam कसे कार्य करतो
Lorazepam मेंदुच्या चेतापेशींची असामान्य आणि अत्यधिक हालचाल नियंत्रित करणा-या रासायनिक संदेश वाहक- जीएबीएची क्रिया वाढवून झोपेला सामान्य करते आणि झटके किंवा फिट्सना नियंत्रीत करते.
Lorazepam चे सामान्य दुष्प्रभाव
स्मरणशक्तीत बिघाड, गरगरणे, गुंगी येणे, नैराश्य, संभ्रम, शरीराच्या असमन्वयित हालचाली
Want to Know More
Read Our Editorial PolicyLorazepam साठी उपलब्ध औषध
Ativan
Pfizer Ltd
₹77 to ₹94
2 variant(s)
Lopez
Intas Pharmaceuticals Ltd
₹20 to ₹76
5 variant(s)
Benj
Talent India
₹23 to ₹29
2 variant(s)
Trapex
Sun Pharmaceutical Industries Ltd
₹25 to ₹31
2 variant(s)
T Lor
Tripada Biotec Pvt Ltd
₹14 to ₹30
3 variant(s)
Loranza
Arinna Lifescience Pvt Ltd
₹16 to ₹28
3 variant(s)
Loricon
Icon Life Sciences
₹21 to ₹25
2 variant(s)
Proline
Shine Pharmaceuticals Ltd
₹20 to ₹42
3 variant(s)
Texina
Unison Pharmaceuticals Pvt Ltd
₹18 to ₹22
2 variant(s)
Lorel
Reliance Formulation Pvt Ltd
₹15 to ₹21
3 variant(s)
Lorazepam साठी तज्ञ सल्ला
- Lorazepam ची सवय लागू शकते, त्यामुळे ते डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे घ्या.
- Lorazepam डॉक्टरांनी सांगितल्याशिवाय वापरणे बंद करु नये. आपल्या मर्जीने बंद केल्यास विड्रॉवल सिंड्रोम निर्माण होतो ज्यात उद्वेग आंतर्भूत असू शकतो.
- Lorazepam मुळे विशेषत: वयस्क लोकांमध्ये , स्मृति सम्बन्धीत समस्या, पेंग, संभ्रम निर्माण होऊ शकतो.
- बहुतांश लोकांना असे वाटू शकते की काळानुक्रमे हे कमी असर दाखवत जाते.
- Lorazepam घेतल्यावर गाड़ी चालवू नये कारण यामुळे पेंग, चक्कर और ताठरपणा येऊ शकतो.
- Lorazepam घेतेवेळी मद्यपान करु नये कारण त्यामुळे अति पेंग येते.
- आपल्या डॉक्टरांना त्वरीत सूचित करा जर हे औषध घेण्यादरम्यान तुम्ही गर्भवती आहात किंवा गर्भवती बनण्याचे नियोजन करीत आहात.\n



