Bevacizumab वापरते
Bevacizumab ला कोलन आणि मलद्वार कर्करोग, नॉन स्मॉल सेल लंग कॅन्सर, मूत्रपिंड कर्करोग, ब्रेन ट्युमर, गर्भाशयाचा कर्करोग आणि गर्भाशयाच्या ग्रीवेचा कर्करोगच्या उपचारात वापरले जाते.
Bevacizumab चे सामान्य दुष्प्रभाव
वाढलेला रक्तदाब , लघवीमधील प्रथिनं, नाकातून रक्त, गुदद्वारातील रक्तस्त्राव, पाठदुखी, डोकेदुखी, चवीमध्ये बदल, कोरडी त्वचा, Rhinitis
Want to Know More
Read Our Editorial PolicyBevacizumab साठी उपलब्ध औषध
Bevatas
Intas Pharmaceuticals Ltd
₹9500 to ₹39600
3 variant(s)
Cizumab
Hetero Drugs Ltd
₹11838 to ₹43859
2 variant(s)
Krabeva
Biocon
₹14752 to ₹43212
2 variant(s)
Abevmy
Mylan Pharmaceuticals Pvt Ltd - A Viatris Company
₹13451 to ₹35120
2 variant(s)
Advamab
Alkem Laboratories Ltd
₹11802 to ₹37998
2 variant(s)
Syndyma
Cipla Ltd
₹32250 to ₹117625
2 variant(s)
Avastimab
RPG Life Sciences Ltd
₹18200 to ₹52500
2 variant(s)
Bevacirel
Reliance Life Sciences
₹12356 to ₹38856
2 variant(s)
Bevaxizab
Abbott
₹53888 to ₹53888
1 variant(s)
Bevicra
Glenmark Pharmaceuticals Ltd
₹10000 to ₹30000
2 variant(s)
Bevacizumab साठी तज्ञ सल्ला
- तुम्हाला आतड्याची कोणतीही विकृती असेल किंवा गेल्या 28 दिवसांत दातांवरील शस्त्रक्रियेसह कोणतीही मोठी शस्त्रक्रिया झाली असेल किंवा शस्त्रक्रियेनंतर बरी न झालेली जखम असेल तर तुमच्या डॉक्टरांना सांगा.
- तुम्हाला उच्च रक्तदाब, मधुमेह, धमन्यांमधील पूर्वीच्या रक्त गुठळ्या, रक्तस्त्रावाच्या समस्या असतील, रक्त पातळ करण्यासाठी औषधं किंवा अन्य कर्करोग-विरोधी औषधं घेत असाल, रेडियोथेरपी करवून घेतली असेल, हृदय रोग किंवा मेंदूला बाधा करणारा मेटास्टॅटिक कर्करोग असेल तर तुमच्या डॉक्टरांना सांगा.
- उपचारादरम्यान नाकातून, खोकल्यातून किंवा थुंकीतून रक्त पडण्यासह, तुमच्या शरीराच्या कोणत्याही भागातून रक्तस्त्राव दिसून आल्यास तत्काळ वैद्यकिय मदत घ्या.
- बेवासिझुमॅबमुळे न्युट्रोफिल्सची संख्या कमी होते आणि संक्रमणांचा सामना करण्याची तुमच्या शरीराची क्षमता कमी होऊ शकते.
- तुम्हाला इंजेक्शन्सनंतर पूर्वी समस्या अनुभवाला आल्या असतील तर आवश्यक खबरदारी घ्या, जसे गरगरणे/भोवळ येण्याची भावना, श्वासरहित अवस्था, सूज किंवा त्वचेवर पुरळ, डोकेदुखी, दृष्टिमधील बदल, संभ्रम किंवा झटके उच्च रक्तदाबासह किंवा त्याविना येणे.
- तुम्हाला तोंड, दात आणि/किंवा जबड्यामध्ये वेदना असेल किंवा होती, तोंडामध्ये सूज कंवा फोड, जबड्यामध्ये बधीरता किंवा जडपणा, किंवा दात सैल होण्याची घटना झाल्यास तुमचे दंतवैद्य किंवा डॉक्टरांना सांगा.
- गाडी किंवा यंत्र चालवू नका कारण बेवासिझुमॅबच्या वापरामुळे झोप किंवा मूर्च्छा येणे घडू शकते.



