होम>zoledronic acid
Zoledronic acid
Zoledronic acid बद्दल माहिती
Common side effects of Zoledronic acid
डोकेदुखी, पाठदुखी, Musculoskeletal pain, अपचन, हृदयात जळजळणे, अतिसार
Zoledronic acid साठी उपलब्ध औषध
Zoledronic acid साठी तज्ञ सल्ला
- तुमच्या डॉक्टरांनी सांगितल्यानुसार कॅल्शियम, विटामिन डी सप्लिमेंट्स, सोबत पुरेशा प्रमाणात पाणी घ्या. पण, तुम्हाला हृदय बंद पडण्याची जोखीम असेल तर अति पाणी घेऊ नका.
- झोलेड्रोनिक असिड घेऊ नका जरः
- तुम्ही झोलेड्रॉनिक असिड, कोणतेही बायस्फॉफोनेट्स किंवा झोलेड्रोनिक असिडच्या कोणत्याही अन्य घटकांना अलर्जिक असाल.
- तुम्ही गर्भवती असाल, होणार असाल, स्तनपान करवत असाल तर तुमच्या डॉक्टरांना सांगा.
- रक्तातील कॅल्शियम स्तर कमी असेल
- तुम्हाला क्रिएटीनीन क्लिअरन्स < 35 ml/minसह मूत्रपिंडाची समस्या असेल
- झोलेड्रोनिक असिड १८ वर्षांखालील मुलांना देऊ नये.
- तुमचे डॉक्टर किंवा फार्मासिस्ट यांच्याशी बोला जरः
- तुम्हाला मूत्रपिंडाची समस्या असेल किंवा होती
- तुम्हाला जबड्याची वेदना, सूज किंवा बधीरपणा, जबडा अवजड होणे किंवा दात सैल होण्याची समस्या आहे किंवा होती.
- तुम्ही दातांवर उपचार करुन घेत असाल किंवा दातांवर शस्त्रक्रिया करवून घेणार असाल
- तुम्ही वयस्कर असाल
- तुम्ही रोज कॅल्शियम सप्लिमेंट्स घेऊ शकत नसाल.
- तुमच्या मानेतील काही किंवा सर्व पॅराथायरॉईड ग्रंथी काढून टाकलेल्या असतील.
- तुमच्या आतड्याचे काही भाग काढलेले असतील.