Edaravone
Edaravone बद्दल माहिती
Edaravone वापरते
Edaravone ला ऍमेयोट्रोफिक लॅटर स्क्लेरोसिस (ALS)च्या उपचारात वापरले जाते.
Edaravone कसे कार्य करतो
इडारावोन, ब्रेन प्रोटेक्टिव्ह एजंट नावाच्या औषधांच्या श्रेणीत मोडते. हे रक्त पुरवठा कमी होताना/नसताना मेंदुच्या पेशींना मुक्त रॅडिकल्समुळे होणा-या क्षतीला टाळते.
Common side effects of Edaravone
डोकेदुखी, जखमा होणे, चालताना त्रास होणे, अलर्जिक परिणाम
Edaravone साठी उपलब्ध औषध
Edaravone साठी तज्ञ सल्ला
- एडाव्हेरोन बालकांसाठी नाही.
- वयस्क, संसर्ग झालेले रुग्ण किंवा ज्यांची शुद्ध वारंवार हरपते किंवा श्वसनास त्रास होत असेल्यांना एडाव्हेरोन देताना काळजी घ्यावी.
- मूत्रसंस्था, यकृताचे विकार, हृदयरोग असल्यास डॉक्टरांना त्याची माहिती द्या
- गर्भवती राहण्याचं नियोजन करत असाल, स्तनदा असाल तर डॉक्टरांना त्याची कल्पना द्या.
- एडाव्हेरोनसह त्यातील इतर काही घटकांची अलर्जी असेल तर ते घेऊ नका
- मूत्रपिंडाच्या कार्यात गंभीर बिघाड झाला असेल तर एडाव्हेरोन घेऊ नका.